दूरवर अथांग पसरलेल्या सागरात छोटीशी होडी किनारा गाठते ते दिशादर्शक दीपस्तंभाच्या आधारे...
उंच गगनात भरारी मारणाऱ्या पक्षांना सोनेरी किरणे दिशा सांगतात...
तर मानव निर्मित विमानात होकायंत्रे उत्तर - दक्षिण स्थिर थांबून दिशा निश्चित करतात...
अनोळख्या ठिकाणी सर्व ठिकाणे ओळखीची परिचयाची करून देतो तो मार्गदर्शक...
अर्थात कुणीतरी दिशा दाखवणारं, मार्गदर्शन करणारं असतं त्यामुळे पावले पुढे पडतात...
असाच आमचा गजराज...
संकेतस्थळ मार्गदर्शक : औंध... एक मदत !

| संकेतस्थळ मार्गदर्शक.....
औंध संस्थानाचा हत्ती
पृथ्वीगोल
'मुळपीठ' पायऱ्यांची उतरण
'मुळपीठ' पायऱ्यांची चढण
'मुळपीठ' पायऱ्यांची चढण
किनई
नंदी ( शिल्प )
हत्ती ( शिल्प )
दीपमाळ
कासव ( शिल्प )
पवन चक्की