शून्यातून विश्वनिर्माण करायला जसं सुरवातीला शून्य तरी असावा लागतो,
तसचं आमच्या औंध.इन्फोच विश्व या शून्यावर उभारलं आहे.
तोच आमचा भक्कम पाया आहे...
संदर्भ : औंध ... एक आध्याय !

औंध.इन्फो ह्या संकेतस्थळा मध्ये असणारी माहिती खाली नमूद केलेल्या पुस्तकांच्या आधारे निर्मात्यांनी तयार केलेली आहे.

 

क्रं.

पुस्तकाचे नावं

लेखक

प्रकाशक

सन

०१.)

श्री. यमाई महात्म्य :
श्रीयामाई - भवानी - माहात्म्य
( ओवीबध्द काव्य ग्रंथ )

"औंधकविभूषण"
कै.निवृत्तीनाथ कृष्णराव शिंदे,
गुरुजी

श्री. दत्तात्रय निवृतीनाथ शिंदे

सन १९८९

०२.)

आदित्यह्र्दय ( मूळ संस्कृतवरून ),
प्राकृत आर्याबध्द

श्री. रा. भवानराव श्रीनिवासराव उर्फ
बाळासाहेब पंत प्रतिनिधी,
बी.ए.,चीफ ऑफ औंध,

-

सन १९३१

०३.)

सं. औंध येथील शारदीय नवरात्र - महोत्सव

रा. वामन परशुराम मेहेंदळें
(संकलित)

-

शके १८४६

०४.)

आत्मचरित्र ( खंड १ ) अभ्यास

भवानराव श्रीनिवासराव उर्फ
बाळासाहेब पंत प्रतिनिधी,
बी. ए. , सी. बी. इ. , राजेसाहेब, संस्थान औंध.

द. ग. कुलकर्णी,
एम. ए. एल. एल. बी.
हुजूर चिटणीस, औंध.

सन १९४६

०५.)

आत्मचरित्र ( खंड २ )

भवानराव श्रीनिवासराव उर्फ
बाळासाहेब पंत प्रतिनिधी, बी. ए. , सी. बी. इ.,
राजेसाहेब, संस्थान औंध.

-

-

०६.)

सचित्र साष्टांग नमस्कार

श्रीमंत बाळासाहेब पंत प्रतिनिधी,
बी. ए., चीफ ऑफ औंध.

बालवाङमयप्रसारक मंडळ

-

०७.)

नेत्रबलसंवर्धन व नेत्राव्यायाम शिक्षक
( सचित्र )

श्रीमंत राजेसाहेब बाळासाहेब
पंत प्रतिनिधी, बी. ए., औंध.

स. ना. चव्हाण,
ज्ञानमित्र पुस्तक - माला

सन १९५३

०८.)

किर्तन सुमनहार

-

-

-

०९.)

स्फुट - लेख - संग्रह .

श्रीमंत बाळासाहेब पंत प्रतिनिधी,
बी. ए., राजेसाहेब, संस्थान औंध.

संपादक - वाग्भट नारायण देशपांडे,
दिवाण, सं. औंध.
प्रकाशक - हरी नारायण काकडे,
चिटणीस, साहित्य - मंडळ, औंध

सन १९३५

१०.)

सचित्र श्रीभवानराव - गौरव - ग्रंथ
( भाग १ )

-

गौरवग्रंथ - मंडळ, औंध.

सन १९३४

११.)

सचित्र श्रीभवानराव - गौरव - ग्रंथ
( भाग २ )

-

गौरवग्रंथ - मंडळ, औंध.

सन १९३५

१२.)

विनय ( अंक ३ )

-

संपादक - द. वा. कुलकर्णी

सन १९३८

१३.)

श्रीमंत राजेसाहेब बाळासाहेब पंत प्रतिनिधी, औंध
स्मृतीग्रंथ

-

संपादक - जीवन किर्लोस्कर

सन १९६८

१४.)

औंध संस्थानाधिपती श्रीमंत भवानराव पंडित
पंत प्रतिनिधी जन्मशताब्दी स्मरणिका

-

कार्यवाह,
श्रीमंत भवानराव पंडित
पंत प्रतिनिधी जन्मशताब्दी
स्मारक समिती

सन १९६८

१५.)

आप्पा पंत एक प्रवास एक शोध
' ए मोमेंट इन टाइम '
( विस्तृत, स्वैर रुपांतर )

नलिनी पंत

प्रिया आडारकर,
ओरिएंट लाँगमन लि.

सन १९७५

१६.)

माधव सातवळेकर मुलाखत :

रमेशचंद्र पाटकर

मिलिंद ल. परांजपे,
ज्योत्स्ना प्रकाशन

सन २००३

१७.)

कालाय तस्मय नाम:

मं. गो. पाठक

अ. अ. कुलकर्णी,
अनुबंध प्रकाशन

सन २००८

१८.)

छबिना यमाईचा

रजनी ( इनामदार ) जोशी

माधव जोशी

सन २००५

१९.)

स्त्री गीत - धन

निर्मला दिवेकर

-

-

२०.)

द ट्रेझर्स ऑफ औंध ( थिसेस )

-

औंध वेंटलिंग ट्रस्ट

-

२१.)

डिस्कवरिंग औंध ( थिसेस )

-

औंध वेंटलिंग ट्रस्ट

-

२२.)

श्री. भवानी बाल विद्यामंदिर, औंध
( माहिती )

-

संकलित

-

२३.)

शिलंगण

-

श्री यमाई मित्र मंडळ,
स्नेहसंमेलन संयोजन समिती

सन २०१०

२४.)

मनोरंजन ( दिवाळी १९०९ )

-

संपादक : काशिनाथ रघुनाथ मित्र

सन १९०९

२५.)

सूर्यनमस्कार

आप्पा पंत
मराठी अनुवाद ज. अ. कुलकर्णी

सौ. सविता जोशी,
उत्कर्ष प्रकाशन

सन १९८५

 

 

स्त्रोत : डॉ. भाऊसाहेब भवानराव पंत व इतर..... | संदर्भ.....
संदर्भ ग्रंथ
संदर्भ ग्रंथ
संदर्भ ग्रंथ
संदर्भ ग्रंथ
संदर्भ ग्रंथ
संदर्भ ग्रंथ
संदर्भ ग्रंथ

'औंध' हा श्वास आहे, इतिहासाची पुनरावृत्ती हाच ध्यास आहे.
मी औंधचा आहे, ही उर्मी जन्मजात होती किंव्हा बालपणी केव्हा चढली माहित नाही.
"औंधचा राजा" जाणण्याचा ध्यास वाढत गेला, त्याचं जीवन वाचनातून मला प्रभावित करत गेलं.
त्याचं अस्थित्व अक्षरातून बाहेर पडून कधी प्रेरणास्थान होवून माझ्या पाठीशी उभं राहिलं कळलचं नाही !

|| प्रेरणास्थान : श्रीमंत श्री भवानराव श्रीनिवासराव उर्फ बाळासाहेब पंडित पंतप्रतिनिधी महाराज, संस्थान औंध ||

..................................................................................

 

"कर्ता-करविता परमेश्वर, त्याच्या इच्छेपुढे जावून काय होणार ?
तरीही यशाच्या वाटेवर बांध घालणारे पाईक या
यशा-अपयशाचे शिल्पकार होणार".

..................................................................................

| संदर्भ.....
श्रीमंत बाळासाहेब पंतप्रतिनिधी, औंध