उंच भरारी मारत पर्वत शिखरे गाठणाऱ्या गरुडाला पर्वतांच्या शिखरांची ओढ का असते ?
नेहेमीच वेगळ राहून ध्यान लावणाऱ्या राजहंसाला मानस सरोवराची ओढ का असते ?
प्रत्येक तरुण मनाला काहीतरी नवीन घडविण्याचा ध्यास का असतो ?
दूर गेलेल्या पाखरांना जवळ बोलवण्याची ताकद ठेवणारी ओढ मातृभूमीत का असते ?
...या अशा प्रश्नांना उत्तर नसतात ती फक्त प्रेमाची जाणीव असते.
आम्ही औंध.इन्फो अशाच प्रेमाच्या जाणीवेतून सादर करीत आहोत. त्यात आधुनीक काळातील कोणत्याही प्रकारचा स्वार्थाचा लवलेश नाही आणि जर स्वार्थ म्हणायचा झालाच तर तो आहे भेटीचा...

श्री. आनंद मोहन साळुंखे,
मु. पो. औंध,
तालुका : खटाव
जिल्हा : सातारा
पिन : ४१५५१०

 

भ्रमण दूरध्वनी : + ९१ ९८२० ३६७०३८

 

माजी विद्यार्थी : जीवन शिक्षण विद्यामंदिर, औंध शाळा नं. १

श्रीयामाई श्रीनिवास हायस्कूल , औंध आणि
राजा भगवंतराव कनिष्ठ महाविध्यालय, औंध
| आम्ही कोण ?.....
निर्माता : श्री. आनंद मोहन साळुंखे

aundh

| आम्ही कोण ?.....
औंधचा हत्ती

औंध.इन्फो

:

औंध... एक ऐतिहसिक संस्थान !

परिचय

:

औंध.. एक ऐतिहासिक स्त्रोत !

जगाच्या नकाशावर

:

औंध.. एक गावं !

भौगोलिक

:

औंध . . . सध्याचं एक गोजिरवाण रूपं !

इतिहास

:

औंध ... एक ऐतिहासिक आढावा !

वैशिष्ट्ये

:

औंध ... एक अस्तित्वाची झलक !

कार्यक्रम

:

औंध... लोकोत्सवाचा एक सोहळा !

खुले व्यासपीठ

:

औंध ... एक विचार !

चालू घडामोडी

:

औंध... एक आगामी आकर्षण !

सेवा सुविधा

:

औंध... एक परंपरा !

सहभाग

:

औंध... एक सामाजिक उपक्रम !

देणगी

:

औंध... एक संकल्प !

सन्मान

:

औंध... एक कौतुक !

संदर्भ

:

औंध ... एक आध्याय !

जनसंपर्क

:

औंध... एक प्रभावी माध्यम !

संकेतस्थळ मार्गदर्शक

:

औंध... एक मदत !

श्री यमाई देवी महात्म्य

:

औंध... एक तिर्थक्षेत्र !

सूर्यनमस्कार

:

औंध... एक संस्कार !

श्री. भवानी चित्र संग्राहालय व ग्रंथालय

:

औंध... एक कलासंग्रह !

औंधचे कीर्तिवंत

:

औंध... एक किमया !

धन्यवाद

:

औंध... एक प्रतिसाद ! 

| आम्ही कोण ?.....
रांगोळी
रांगोळी
रांगोळी

औंध.इन्फोचे काम सिद्धीस नेण्याकरिता खालील व्यक्तींचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

क्रं.

नावं

ठिकाण

कार्य

सौ. वर्षा आनंद साळुंखे

औंध / मुंबई

( मराठी शब्दरचना व लेखन )

श्रीमती अंकिता कालिदास डोंबे

गोंदवले / मुंबई

( विडीओ एडिटिंग साह्य )

श्री. दीपक अरुण शिंदे

उंडाळे / मुंबई

( वेब प्रोग्रामिंग साह्य )

श्री. हर्षद चंद्रकांत देशमुख

औंध / पुणे

( पुस्तक व संदर्भ ग्रंथ संकलन साह्य )

| आम्ही कोण ?.....
वेली

बंद डोळे स्वप्न पाहतात, मन मनोऱ्यात स्वप्नांचे मजले चढतात, त्याच धुंदीत वेडे होऊन दिवस जातात. कदाचित सर्वच स्वप्ने अस्तित्वात येण्यासाठी नसतीलही, पण एखादं तरी स्वप्न सत्यात उतरण हा ध्यासं जगण्यासाठी प्रेरणा असतो. आणि स्वप्नपूर्तीचा आनंद घ्यायला हात देणारा प्रत्येकजण देवदूता सारखा भासतो. मला पडलेल्या अनेक गोड स्वप्नांपैकी औंध.इन्फो हे एक आहे. आणि हे स्वप्न सत्यात आणण्यासाठी मला भेटलेले देवदूत आहात.

 

क्रं.

नावं

-

ठिकाण

डॉ. भाऊसाहेब पंत

-

पुणे

श्री. आप्पा पुराणिक

-

पुणे

श्री. माधव कुलकर्णी

-

मुंबई

श्री.  पुंडलिकराव इंगळे ( रावसाहेब )

-

औंध

श्रीमती निर्मला दिवेकर

-

औंध

श्री. भगवानराव भोसले

-

किन्हई

श्री. यमाई ( औंध ) मित्र मंडळ

-

डोंबिवली

श्री. विश्वास  कुलकर्णी 

-

औंध

श्री. अलीम मोदी

-

औंध

१०

श्री. उमेश थोरात

-

औंध

११

श्री. गणेश पवार

-

औंध

१२

श्री. हेमंत हिंगे

-

औंध

१३

श्री. बाबासाहेब नांदुगडे

-

औंध

१४

श्री. नवाज मोदी

-

औंध

१५

श्री. प्रताप कुंभार

-

औंध

१६

श्री. अनिल शेवडे

-

औंध

१७

श्री. नामदेव भोसले

-

औंध

१८

श्री.  अमर यादव

-

औंध

१९

श्री. नंदकुमार इंगळे

-

पुणे

२०

श्री. मुन्ना मोदी

-

औंध

२१

श्री. राजेंद्र गुरव

-

औंध

| आम्ही कोण ?.....
श्रीफळ
कमळ